लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. लाडक्या बहिणीच्या निधीमुळं अनेकदा इतर विभागाला निधी कमी पडत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतो. तसंच, अनेकदा सरकारमधील मंत्र्यांनीही याबाबत सूचक वक्तव्य केले होते. आता या योजनेचा फटका प्राध्यापक भरतीला बसला असल्याचे समोर येतेय