pm kisan 15th installment date : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान चा 15वा हप्ता येणार या तारखेला. तारीख झाली फिक्स.
pm kisan 15th installment date : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदची माहिती घेऊन आलेलो आहोत तर केंद्र शासनामार्फत दिवाळीची भेट म्हणून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता हा देण्यात येणार आहे व यासाठी तारीख देखील फिक्स झालेले आहे. pm kisan 15th installment date तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला पीएम किसान योजनेचा 15 …