gram panchayat maharashtra 2023 : ग्रामपंचायतला जाण्याची गरज नाही,सर्व दाखले आता मोबाईल मध्ये
gram panchayat maharashtra 2023 : मित्रांनो आपल्याला gram panchayat maharashtra सर्व प्रकारचे दाखले जर आपल्याला हवे असतील तर आता आपल्याला ग्रामपंचायत मध्ये जाण्याची आवश्यकता नाही, हे दाखले आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून प्रिंट कोणत्याही माहिती सेवा केंद्र मध्ये जाऊन काढू शकता ,त्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस देण्याची आवश्यकता नाही किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामसेवक असतील यांना …