Nrega job card: आता जॉब कार्ड काढा घरबसल्या,वेबसाईट झाली चालू,आजच आपले जॉब कार्ड काढून ठेवा

Nrega job card : नमस्कार मित्रांनो,  आज आम्ही आपल्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्यातील बऱ्याच जणांना जॉब कार्ड म्हणजे काय हे देखील माहित नसते व ज्यांना माहित असते त्यांना हे कार्ड कसे मिळवायचे ते माहीत नसते. Nrega job card

आज आम्ही आपल्यासाठी जॉब कार्ड कसे मिळवायचे, काय आहे जॉब कार्ड चे फायदे, जॉब कार्ड मिळण्यासाठी कोणते  आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला हे जॉब कार्ड घेण्यास मदत मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.Nrega job card

JOB CARD:-

मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदे अंतर्गत बनवलेले जॉब कार्ड बहुतेक लोकांना माहिती नसते. त्यामुळे अजूनही अनेकांना त्याचा लाभ घेता येत नाही. बंधुंनो जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल आणि तुम्हाला तुमच्या पंचायत स्तरावर रोजगार मिळवायचा असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड ची माहिती असणे आवश्यक आहे.Nrega job card

JOB CARD

जॉब कार्ड म्हणजे काय ?

मित्रांनो जॉब कार्ड हे असे कार्ड आहे ज्यामध्ये आपल्याला शासकीय योजनांचा कोणताही लाभ जर घ्यायचा असेल तर जॉब कार्ड हे आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. जॉब कार्ड हे भारत सरकारचा पत्त्याचा पुरावा म्हणून ओळखला जातो. रेशन कार्ड ला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जॉब कार्डला आहे .एकंदरीत जॉब कार्ड म्हणजे मजुरीचा कार्ड .म्हणजे शासनाची कोणतीही योजना आपण वापरत असाल तर त्यासाठी आपण स्वतः मजुरी करत आहोत आणि त्या मजुरीचा मोबदला शासनाकडून आपल्याला मिळतो अशा प्रकारे समजलं जातं.Nrega job card

जॉब कार्ड चा उपयोग

मित्रांनो जसं यापूर्वी आपल्याला सांगितलं शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर जॉब कार्ड आपल्याला आवश्यक आहे.

उदाहरणार्थ आपल्याला गाय गोठा योजना प्रकरण करायचा असेल,

विहीर योजना प्रकरण करायचं असेल,

कुक्कुटपालन योजना प्रकरण करायचं असेल

किंवा रेशीम लागवडीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल

या व्यतिरिक्त आपल्याला घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल

तरी हे जॉब कार्ड अनिवार्य आहे जॉब कार्ड आपल्याकडे नसेल तर आपल्याला या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही त्यासाठी जॉब कार्ड आपल्याकडे असणे आवश्यक आहे.Nrega job card

 

जॉब कार्ड कसे मिळवायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top