MAHILA LOAN
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता ४० हजार रुपयांच कर्ज लाडक्या बहिणींना मिळणार आहे यासाठी ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे.
अर्ज करण्याची वेबसाईट अध्याप सुरु झाली नाही पुढील ७ दिवसात वेबसाईट सुरु होणार आहे.त्यानंतर आपण अर्ज करू शकता